मुंबई

सानपाडा विभागातील भुयारी मार्गाचे भूमिपूजन

CD

सानपाडा विभागातील भुयारी मार्गाचे भूमिपूजन
नेरूळ, ता. १६ (बातमीदार) : सानपाडा पाम बीच परिसरातील केसर सॉलिटेयरजवळ सोनखार भुयारी मार्गाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या वेळी माजी महापौरांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवणारे नेतृत्व म्हणून दशरथ भगत व भगत कुटुंबीयांचे कौतुक केले.
२०१५ मध्ये मोराज सर्कल परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तत्कालीन नगरसेवक दशरथ भगत यांनी स्वखर्चाने पर्यायी भुयारी मार्गाचा आराखडा तयार करून नवी मुंबई महानगरपालिकेकडे मंजुरीसाठी सादर केला होता. पर्यावरणीय अडथळ्यांमुळे प्रकल्प रखडला होता; मात्र गणेश नाईक वनमंत्री झाल्यानंतर हा अडथळा दूर झाला.
या भुयारी मार्गामुळे मोराज सर्कल येथील रोजची वाहतूक कोंडी कमी होणार असून, अपघात व प्रदूषणात घट होईल. हा प्रकल्प १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला नागरिक, काही वेळापूर्वीच म्हणाल्या होत्या, मॅनहोल उघडे ठेवल्यास कारवाई करू; VIDEO समोर

सोनम ते सिया व्हाया मुस्कान! प्रेमात आंधळं होत पतीला संपवलं, कुणी तुकडे केले, कुणी ड्रममध्ये भरलं, तर कुणी दरीत ढकललं...

Latest Marathi News Live Update : संत मुक्ताबाईंच्या मानाच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

Pune Lonavala Railway: पुणे विभागाचा मोठा निर्णय! दररोज दोन लाख प्रवाशांना दिलासा; पुणे-लोणावळा मार्गावर मोठे रेल्वे काम सुरू

लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर...

SCROLL FOR NEXT