लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर...

ladki bahin June Installment Update : अद्यापही जून महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे हा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहीणींकडून विचारला जातो आहे.
ladki bahin June Installment Update

ladki bahin June Installment Update

esakal

Updated on

लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर मिळत नसल्याची तक्रार महिलांकडून करण्यात येत आहे. अशात जून महिना संपायला आता ६ दिवस बाकी आहेत. मात्र, अद्यापही जून महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे हा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहीणींकडून विचारला जातो आहे. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com