मुंबई

एक छोटी अर्थव्यवस्था कार्यक्रम उत्साहात

CD

कॅम्पस : एक छोटी अर्थव्यवस्था कार्यक्रम उत्साहात
ठाणे, ता. १६ (बातमीदार) : शेठ एन.के.टी.टी. वरिष्ठ महाविद्यालयात सोमवारी (ता. १५) अर्थशास्त्र विषयावर आधारित ‘कॅम्पस : एक छोटी अर्थव्यवस्था’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी एकूण ४४ स्टॉल्स लावले गेले, जे वस्तू, सेवा आणि खेळ यावर आधारित होते. विद्यार्थ्यांनी खर्च, प्राप्ती, नफा, कर, व्यापारी चक्र आणि बेरोजगारी यांसारख्या संकल्पनांचा अनुभव घेतला. कार्यक्रमात सर्वात जास्त नफा कमावणारा स्टॉल, अनोखा स्टॉल, उत्तम विपणन आणि उत्कृष्ट समूहकार्य यांसारखी बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. अर्थशास्त्राच्या चढ-उतारांवर आधारित सापशिडी हा उपक्रमाचा खास आकर्षण ठरला. उपप्राचार्या डॉ. मानोशी बागची, विभागप्रमुख प्रा. हीना चंदे, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs BANW: करो वा मरो सामन्यात टीम इंडियाची कसोटी; T20 WC मध्ये बांगलादेशविरुद्ध उतरले मैदानात

पत्रकारांना धमक्या देऊ नका; हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा, आदित्य ठाकरेंचे संजय पाटलांना खुले आव्हान

Virat Kohli: विराट कोहलीच्या नावाची जादू! लॉन्च होताच One8 चे 1.5 लाख शूज विकले; 24 तासांत कोट्यवधींची कमाई

LPG LNG Ships: मोठा दिलासा! 'होर्मुज'मधून 'एवढी' जहाजं भारताकडे रवाना, 26 जहाजं अजूनही आहेत रांगेत

Kamali Serial TRP: 'कमळी'चा नंबर पहिला! स्टार प्रवाहच्या 'ठरलं तर मग'ला टाकलं मागे; काय आहे नवी रँकिंग?

SCROLL FOR NEXT