मुंबई

सरस्वती विद्यालयाची यशस्वी कामगिरी

CD

सरस्वती विद्यालयाची यशस्वी कामगिरी
शिक्षक क्रिकेट स्पर्धेत द्वितीय क्रमांक

मुलुंड, ता. १६ (बातमीदार) : लोकमान्य शिक्षण संस्था संचालित आणि शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या आयोजनाखाली पार पडलेल्या ‘घे भरारी’ कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५ मध्ये सरस्वती विद्यालय, कांजूरने उल्लेखनीय कामगिरी केली. महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक बॉक्स क्रिकेट स्पर्धेत सरस्वती विद्यालयाच्या शिक्षक क्रिकेट संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या हस्ते तसेच शाळेचे मुख्याध्यापक नाना पुंदे यांच्या उपस्थितीत शिक्षक क्रिकेट संघाचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सहभागी शिक्षक खेळाडूंमध्ये किसन मोरे, रामदास हंजनकर, मोतीराम नागम, वैभव ठुबे, आदेश नारकर, अनिल रोकडे, आदिनाथ गर्जे आणि भाऊसाहेब घाडगे यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Live Update: डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी बोगद्यामध्ये सुरक्षा दलांनी संयुक्त 'मॉक ड्रिल' (सराव) आयोजित केला

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT