मुंबई

भिवंडीत घरफोडीच्या दोन घटना

CD

भिवंडीत घरफोडीच्या दोन घटना

भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) : भिवंडी शहरात एक घर आणि एका गोदामात अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये सोने-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. शहरातील वाणी आळी बाजारपेठ येथील जगदीश चंद्रकांत कोंडलेकर यांच्या घरात १६ डिसेंबरच्या रात्री घरफोडी केली. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घरफोडीची घटना नारपोली पोलिस ठाण्यात गोदाम हद्दीत घडली आहे.
तालुक्यातील अंजूर दिवे गावाच्या हद्दीतील इंडियन कॉर्पोरेशन गोदाम संकुलातील कोहीनूर टेलीव्हिडिओ प्रा. लि.च्या गोदामात १६ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली. याप्रकरणी कोहीनूर टेलीव्हिडिओ प्रा. लि.चे व्यवस्थापक आनंद जयवंत कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्न मान्य नव्हतं, केतनला लोहगडावरून ढकललं; सिया गोयल आणि चेतन चौधरी कोण? प्रियकराचं होतं रणजी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न

Mumbai Rain: महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला नागरिक, काही वेळापूर्वीच म्हणाल्या होत्या, मॅनहोल उघडे ठेवल्यास कारवाई करू; VIDEO समोर

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर दरड कोसळली

सोनम ते सिया व्हाया मुस्कान! प्रेमात आंधळं होत पतीला संपवलं, कुणी तुकडे केले, कुणी ड्रममध्ये भरलं, तर कुणी दरीत ढकललं...

Pune Lonavala Railway: पुणे विभागाचा मोठा निर्णय! दररोज दोन लाख प्रवाशांना दिलासा; पुणे-लोणावळा मार्गावर मोठे रेल्वे काम सुरू

SCROLL FOR NEXT