मुंबई

ऑइल स्किमर प्रकल्पाला प्रथम पारितोषिक

CD

ऑइल स्किमर प्रकल्पाला प्रथम पारितोषिक
वाडा, ता. १८ (बातमीदार) : कुडूस येथील झेड. ए. मेमन विद्यालयात पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वाड्यातील लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मोहित मुकणे व राज चुंबळे यांच्या ऑइल स्किमर प्रकल्पास प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत अद्वैत बांगर व अनिकेत माळी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र भानुशाली मुख्याध्यापिका सुमन मैनी, सहशिक्षिका गीता शेट्टी यांनी विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT