Kolhapur Football : विषय हार्ड, लय भारी...; फिफाने घेतली कोल्हापूरच्या फुटबॉलची दखल, रोनाल्डो, नेमारच्या फोटोंना दिल्या मराठी कमेंट

FIFA Instagram : विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर फिफाने कोल्हापूरच्या फुटबॉल संस्कृतीला खास सलाम केला आहे. रोनाल्डो आणि नेमार यांच्या फोटोंना दिलेल्या मराठी कमेंट्समुळे सोशल मीडियावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Kolhapur Football FIFA Instagram

Kolhapur Football FIFA Instagram

esakal

Updated on

FIFA Marathi Comment : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जगभरात फुटबॉलप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रोनाल्डो, मेस्सी आणि नेमार यांसारख्या स्टार खेळाडूंमुळे विश्वचषकाचे आकर्षण आणखी वाढले असताना, महाराष्ट्रातील कोल्हापूरचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. कारण, फिफा वर्ल्डकप अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरून कोल्हापुरी शैलीतील खास मराठी पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com