मुंबई

चिंचपाडा रोडवर दोन रिक्षांचा अपघात; महिलेचा मृत्यू

CD

चिंचपाडा रोडवर दोन रिक्षांचा अपघात; महिलेचा मृत्यू
कल्याण, ता. २४ (बातमीदार) : काटेमानिवली चिंचपाडा रोडवरील अयप्पा मंदिर परिसरात मंगळवारी (ता.२३) दोन रिक्षांमध्ये मोठा अपघात झाली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दोन रिक्षांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एका रिक्षाचे पुढील चाक निखळले गेले. तर, एका महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, चिंचपाडा रोडवर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनचालक अतिवेगाने वाहने चालवत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे या परिसरात गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे. अपघाताची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चूक झाली! सरकारी रुग्णालयात मोफतच उपचार, आरोग्य विभागाला खडबडून जाग; म्हणे अनावधानाने दरपत्रक जोडले

आजचे राशिभविष्य - 10 फेब्रुवारी 2026

Koregaon Election Result: कोरेगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा; राष्ट्रवादीला तीन, शिवसेनेला दोन, तर भाजपला एका जिल्हा परिषद गटात यश!

Satara Accident: जोशीविहीर उड्डाणपुलावर वर्येचा दुचाकीस्‍वार ठार; दाेघे जखमी, आईचा काळीज पिळवटणार आक्राेश!

Maharashtra HSC Exam 2026: विद्यार्थ्यांनो, ऑल द बेस्ट...! बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; केंद्रावर जाताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

SCROLL FOR NEXT