मुंबई

मुख्याध्यापक संजय खरूळेंना न्यायालयीन कोठडी

CD

विनयभंगप्रकरणी मुख्याध्यापक अटकेत

वाडा, ता. २४ (बातमीदार) ः तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतील चार विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी मुख्याध्यापक संजय खरूळे याला मंगळवारी (ता. २३) रात्री अटक करण्यात आली. बुधवारी भिवंडी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेचे मुख्याध्यापक संजय खरूळे हा विद्यार्थिनींना आपल्या कार्यालयात बोलावून अश्लील चाळे करायचा. सर्व विद्यार्थिंनीनी एकत्र येत अधीक्षिकांना सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पालकांबरोबर बोलून शिक्षकांसह पोलिस ठाणे गाठून २३ डिसेंबरला फिर्याद दिली. याप्रकरणी मुख्याध्यापक संजय खरूळेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांचा मोठा निर्णय! कोर्टातील ‘काळे कोट’ संपणार? नावही बदलणार, मोठा बदल लवकरच!

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवन वृक्ष तोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Beed Forest Department News: वन विभागात टक्केवारीचा खेळ; बोगस बिलांमुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार?; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आरोप

Deepak Dalvi Death : मराठी अस्मितेचा ढाण्या वाघ हरपला! म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन; काही महिन्यांपूर्वीच शरद पवार, जयंत पाटलांनी घेतली होती भेट

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

SCROLL FOR NEXT