मुंबई

गरोदर, दिव्यांग शिक्षकांना वगळा

CD

गरोदर, दिव्यांग शिक्षकांना वगळा
निवडणूक कामकाजाबाबत निवडणूक‍ आयोगाकडे मागणी
मुंबई, ता. २४ : मुंबई महापालिकेच्या निवडणूक कामकाजासाठी मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांतील असंख्य शिक्षकांना सेवा बंधनकारक करण्यात आली आहे. यात दहावी-बारावीच्या परीक्षांची मुख्य जबाबदारी असलेल्या आणि दिव्यांग शिक्षकांसोबतच गर्भवती शिक्षिका, स्तनपान करणाऱ्या महिला तसेच गंभीर आजार असलेल्या शिक्षकांना या कामकाजातून वगळण्याची मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान, निवडणूक ड्युटीवर असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मतदानाचा लोकशाही हक्क अबाधित राहावा, यासाठी बॅलेट पोस्टद्वारे मतदानाची सुविधा प्रभावीपणे राबवावी, निवडणूक ड्युटीमुळे कोणताही कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने योग्य जबाबदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Islamic Revolution: १९७८ चा रक्तरंजित उठाव… इराणमध्ये कशी झाली इस्लामिक राजवटीची सुरुवात, काय आहे इतिहास?

Gokul Dudh Sangh : गोकुळ जागावाटपावर प्रकाश आबिटकरांचे भाष्य; महायुतीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान मोटारसायकलवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर कारवाई

T20 World Cup: सूर्यकुमार खराब फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंशी कसा वागतो? स्वत:च केला खुलासा

Kolhapur Mahayuti Meeting : कोल्हापूर महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापालिकेतील सभापतिपदे होणार निश्चित

SCROLL FOR NEXT