मुंबई

पहिल्याच दिवशी चार हजारहून अधिक प्रवासी

CD

पहिल्याच दिवशी चार हजार प्रवासी

नवी मुंबई, ता. २४ : नाताळच्या दिवशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानसेवा सुरू होणार आहे. पहिल्याच दिवशी तब्बल चार हजारांहून अधिक प्रवासी विमानसेवेचा लाभ घेणार आहेत. पहिल्या दिवशी इंडिगो, एअर इंडिया एक्स्प्रेस, अकासा एअर आणि स्टार एअर या कंपन्या देशांतर्गत सेवा चालवतील, ज्या या विमानतळाला भारतातील नऊ शहरांशी जोडतील. या विमानतळावरून पहिल्या दिवशी ३० विमानांचे उड्डाण होईल. विमानतळ सुरुवातीच्या टप्प्यात सकाळी ८:०० ते रात्री ८:०० या वेळेत कार्यरत राहील. फेब्रुवारी २०२६ पासून २४ तास सेवा देण्यासाठी कामकाज टप्प्याटप्प्याने वाढवण्याची योजना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम आता IPL 2026 स्पर्धेवरही? १९ वा हंगाम पुढे ढकलला जाणार? अध्यक्षांनी दिले अपडेट्स

Supreme Court: देशात पहिल्यांदाच! ३२ वर्षीय तरुणासाठी सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला मंजुरी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : NCERT पुस्तकांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

Paduka Darshan Mumbai : मुंबईत दोनदिवसीय ‘भक्तीचा महाकुंभ’,‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’तर्फे संत आणि सद्‍गुरू पादुकांच्या दर्शनाची संधी

SCROLL FOR NEXT