मुंबई

भाजपकडून ‘एबी फॉर्म’चे वाटप

CD

कल्याण (वार्ताहर) : महापालिका निवडणुकीसाठी कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील भाजप उमेदवारांना सोमवारी (ता. २९) अधिकृत ‘एबी फॉर्म’चे वाटप करण्यात आले. आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे वाटप पार पडले. कल्याण पूर्वेत भाजपने आपले उमेदवार मैदानात उतरवून प्रचारात आघाडी घेतली आहे. मनीषा गायकवाड, हेमलता पावशे, सरोज राय, डॉ. पूजा गायकवाड, स्नेहल मोरे, इंदिरा तरे, रेखा चौधरी, प्रणाली जोशी, विक्रम तरे यांना ‘एबी फॉर्म’ देण्यात आले. या वेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

Palghar Bribery case: पालघरमध्ये आरोग्य अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, 35 हजार स्विकारत हाेते अन् काय घडलं!

Dharshiv Hailstorm News: लातूर-धाराशिवमध्ये गारपीटीचा कहर; शेती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; अवकाळी पावसाचा तडाखा!

Malkapur Accident: कंटेनरखाली चिरडल्याने दुचाकीस्वार ठार; मलकापूरजवळ अपघात, कंटेनरच्या वेगानं हाेत्याचं नव्हतं झालं!

शिक्षकांची नाही यंदा उन्हाळ्याची सुट्टी! एप्रिलअखेर जनगणनेचे प्रशिक्षण अन्‌ १६ मे ते १४ जूनपर्यंत करावी लागणार घरगणना, विशेष रजा मिळणार, वाचा...

SCROLL FOR NEXT