कल्याण फोटो ओळकल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी भारतीय जनता पक्षातर्फे प्रभाग क्रमांक १३-ब येथून अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. पूजा संजय गायकवाड (एमबीबीएस) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.