मुंबई

ठाण्यात कॉंग्रेसने दिले ९५ उमेदवार

CD

ठाण्यात काँग्रेसने दिले ९५ उमेदवार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाणे पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये बोलणी फिस्कटल्यानंतर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर काँग्रेसने शहरातील जवळजवळ प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार दिला आहे. १३१ पैकी काँग्रेसने ९५ ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने ठाण्यात निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार सुरुवातीला ३५ जागांची मागणी त्यांनी केली होती. तडजोडीत त्यांनी २५ जागा तरी सोडाव्यात, अशी भूमिका घेतली. सरतेशेवटी काँग्रेसला १० जागांची ऑफर देण्यात आली; मात्र ठाण्यात काँग्रेसचे अस्तित्व असल्याने काँग्रेसचा योग्य सन्मान करावा, अशी भूमिका शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी घेतली होती. अखेर महाविकास आघाडीतून फारकत घेत काँग्रेसने ९५ जागा लढविण्याचे जाहीर करीत या सर्वच उमेदवारांना एबी अर्ज दिले. त्यामुळे ठाण्यात सर्वाधिक जागा लढविणारा पक्ष हा काँग्रेस ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT