मुंबई

धावत्या दुचाकीला आग

CD

धावत्या दुचाकीला आग
ठाणे, ता. १ : दिवा डम्पिंग ग्राउंडजवळ धावत्या दुचाकीने पेट घेतल्याची घटना बुधवारी (ता. ३१) दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून त्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. ही दुचाकी विकास इंगळे यांची असून या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत, त्या आगीवर नियंत्रण मिळवले. इंगळे हे ही दुचाकी सर्व्हिस सेंटरमधून घेऊन जाताना त्या दुचाकीतून धूर येत असल्याचे दिसतात. तात्काळ त्यांनी दुचाकी बाजूला उभी केली आणि दुचाकीने पेट घेतला. यावेळी एक रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आले होते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

SCROLL FOR NEXT