मुंबई

प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांची नियुक्ती

CD

प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांची नियुक्ती
इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनच्या प्रादेशिक सहसचिवपदाची जबाबदारी

मुंबई : शैक्षणिक, संशोधन क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ग्रेटर नोएडा येथे आयोजित इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनच्या १०८व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या व्यवस्थापकीय बैठकीत प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांची प्रादेशिक सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२९ या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे.
आयईएच्या शैक्षणिक उपक्रमांच्या विस्तारासाठी आणि वेळोवेळी आयोजित केल्या जाणाऱ्या आयईएच्या परिषदा, परिसंवाद आणि कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी शिक्षक आणि संशोधकांना प्रोत्साहित करण्याची जबाबदारी प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांच्याकडे देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT