मुंबई

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘सुभाष विश्वासराव समिती’ सरसावली

CD

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘सुभाष विश्वासराव समिती’ सरसावली
‘सकाळ रिलीफ फंड’ला ३१ हजार रुपयांची मदत

विरार, ता. ३ (बातमीदार) : राज्यात आलेल्या पुरात बाधित झालेल्यांच्या मदतीसाठी सुभाष विश्वासराव अमृत महोत्सव समिती सरसावली आहे. समितीतर्फे ‘सकाळ रिलीफ फंड’ला ३१ हजार रुपयांची मदत ‘सकाळ’च्या प्रतिनिधीकडे सुपूर्द करण्यात आली.
शिवसेनेचे नेते विनायक निकम यांच्या हस्ते सुभाष विश्वासराव, कुमार, एडविन, जयराम राणे, नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत ही मदत देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

SCROLL FOR NEXT