मुंबई

वकृत्व व समूहगान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

वक्तृत्व व समूहगान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरबाड, ता. ४ (बातमीदार) : सिद्धगड बलिदान भूमीवर विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व आणि समूहगान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन मुरबाडचे निवासी नायब तहसीलदार अमोल शिंदे आणि भीमाशंकर अभयारण्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग पाहता आयोजकांना अखेरीत प्रत्येक शाळेतील मोजक्याच विद्यार्थ्यांना सहभागी करावे लागले. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, वक्तृत्व कौशल्य आणि सांघिक सादरीकरण पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. पहिली ते चौथी गटातील वक्तृत्व स्पर्धेत गव्हाळी जिल्हा परिषद शाळेच्या किमया घरतने प्रथम क्रमांक पटकावले, तर पाचवी ते सातवी गटात जांबुर्डे जिल्हा परिषद शाळेच्या काव्या पोसाटे हिने यश संपादन केले. तसेच आठवी ते दहावी गटात नेरळच्या विद्याविकास मंदिर शाळेच्या पूजा पाटीलने व खुल्या गटात प्राजक्ता शेलवलेंनी प्रथम क्रमांक पटकावले. समूहगान स्पर्धेत पहिली ते चौथी गटात गव्हाळी जिल्हा परिषद शाळा, पाचवी ते सातवी गटात म्हसा जिल्हा परिषद शाळा व आठवी ते दहावी गटात चासोळे येथील हटकेश्वर विद्यालयाने यश मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणी आयव्हीएफ सेंटर सील

SCROLL FOR NEXT