मुंबई

डॉजबॉलची राज्यस्तरीय स्पर्धा चिंचणीत

CD

डॉजबॉलची राज्यस्तरीय स्पर्धा चिंचणीत
पालघर, ता. ४ ः पंधरावी राज्यस्तरीय ज्युनियर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धा ९ ते ११ जानेवारी कालावधीत चिंचणी येथील के. डी. हायस्कूल मैदानात होणार आहे. महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन व पालघर डिस्ट्रिक्ट डॉजबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होत आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनचे महासचिव प्राचार्य हनुमंत लुंगे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून अध्यक्ष महाराष्ट्र जिम्नॅस्टिक हौशी संघटना व सचिव महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे संजय शेटे, तसेच खासदार हेमंत सवरा उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून राजीव पाटील, रजनीकांत श्रॉफ उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत २६ जिल्ह्यांतील मुलांचे, २१ जिल्ह्यातील मुलींचे संघ सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी! स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली कठोर कारवाई

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT