मुंबई

विविध स्वीप उपक्रमांचे आयोजन

CD

निवडणूक जनजागृतीसाठी विविध स्वीप उपक्रमांचे आयोजन
कल्याण, ता. ५ (वार्ताहर) : निवडणुकीच्या जनजागृतीसाठी पालिकेने अनेक स्वीप उपक्रमांचे आयोजन केले आहे. जनमानसात मतदानाबाबत अधिकाधिक जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातून कल्याण पश्चिम येथील सिटी पार्कमध्ये तसेच वसार, भाल बस थांबा परिसर, चक्कीनाका परिसर याठिकाणी जेसीएस मराठी महाविद्यालय, प्रगती विदयामंदिर प्राथमिक शाळा यांच्या विदयार्थ्यांमार्फत जनजागृतीपर पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले आहेत.
यावेळी स्वीपचे नोडल अधिकारी संजय जाधव, सहाय्यक नोडल अधिकारी विजय सरकटे, जेसीएस शाळेचे मुख्याध्यापक गणेश कोळेकर व प्रगती विद्यामंदिर प्राथमिकचे मुख्याध्यापक संतोष माने आणि इतर शिक्षक उपस्थित होते. तर महापालिकेच्या विविध शाळांमध्ये आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून, फुलांच्या माध्यमातून तसेच मेंहदीच्या माध्यमातून अनोख्या पध्दतीने मतदानाची जनजागृती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake: नाशिकमध्ये हरसूल परिसरात २४ तासांत चार सौम्य भूकंप, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Nagpur Youth Case : 'बाबा, मी पुलावरून उडी घेतोय...'; वडिलांना फोन केला अन्..., आत्महत्येपूर्वीचा थरार CCTV मध्ये कैद, 25 वर्षीय प्रज्वलनं का उचललं टोकाचं पाऊल?

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महापालिकेत घरफाळा, पाणीपट्टी वाढ होणार, प्रशासनाने सादर केला प्रस्ताव; नगरसेवकांचा थेट विरोध

RBI Assistant Job 2026: RBI असिस्टंट पदासाठी किती मिळतो इन-हँड पगार? जाणून घ्या फायदे आणि निवड प्रक्रिया

T20 World Cup: भारतही नको अन् पाकिस्तानही नकोच! 'या' अटी पूर्ण झाल्या तर सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला 'होम ॲडव्हांटेज'

SCROLL FOR NEXT