मुंबई

भिवंडीत चिमुकलल्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

CD

भिवंडीत चिमुकल्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
भिवंडी, ता. ५ (वार्ताहर) ः जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या प. रा. विद्यालय प्रांगणातील पूर्व प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन गणपती मंदिर सभागृह येथे पार पडले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्याम शिंगासणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी डॉ. आदित्य कोंडलेकर उपस्थित होते.
डॉ. आदित्य कोंडलेकर यांनी शाळेसाठी रोख देणगी देत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी चिमुकल्यांनी संस्था पातळीवर नाट्य स्पर्धेत बक्षीस मिळवलेली पर्यावरण संरक्षणापर नाटिका सादर केली. तर, अनेक विद्यार्थ्यांनी नृत्य-गायन सादर करत उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापिका अनिता सुतार यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद, शाळेत समिती सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Mahayuti Meeting : कोल्हापूर महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापालिकेतील सभापतिपदे होणार निश्चित

Miraj Crypto Scam : पोलिसांना गुंगारा देणारी डॉक्टर जोडी गजाआड! मिरजेत हाय-प्रोफाइल छापेमारी; इब्राहिम आणि जास्मिनच्या घरात नेमकं काय सापडलं?

Latest Marathi News Live Update : वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान मोटारसायकलवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर कारवाई

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

SCROLL FOR NEXT