मुंबई

विज्ञान प्रदर्शनात ९३ प्रकल्पांची मांडणी

CD

विज्ञान प्रदर्शनात ९३ प्रकल्पांची मांडणी
पालघर, ता.६ (बातमीदार)ः जिल्ह्याचा शिक्षण विभाग, गणित विज्ञान अध्यापक मंडळ आणि सतू कदम विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथील जीवन विकास शिक्षण संस्थेच्या स.तू.कदम विद्यालय ५ ते ७ जानेवारीला विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. आठ तालुक्यातील जिल्हा स्तरासाठी निवड झालेले ९३ प्रकल्प मांडले असून खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी प्रकल्पाचे उदघाटन केले.
विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती जागृत करण्यासाठी अशी विज्ञान प्रदर्शन आयोजित करणे गरजेचे असल्याचे खासदार सवरा यांनी सांगितले. तर आमदार राजेंद्र गावित यांनी विज्ञान फक्त प्रयोग शाळा पर्यंत मर्यादित न ठेवता मानवी जीवन सुखर करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग केला पाहिजे तसेच अशा विज्ञान प्रदर्शनातून पुढे भविष्यात नवे संशोधन होईल आणि नवीन शास्त्रज्ञ घडतील, असे सांगितले यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी रानडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दोन दिवस चालणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम या प्रमुख विषयावर आधारित दळणवळण, कृषी, प्रदूषण, आरोग्य आदी उपविषयावर येथे बालवैज्ञानिक प्रकल्प मांडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NZ beat SA in SF : दक्षिण आफ्रिका 'Chokers'! न्यूझीलंडचा T20 World Cup फायनलमध्ये प्रवेश, फिन'टॅस्टीक' शतक

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT