मुंबई

रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन

CD

रस्ते सुरक्षा अभियानअंतर्गत मार्गदर्शन
बोर्डी (बातमीदार) ः रस्ते सुरक्षा अभियानअंतर्गत बोर्डी येथे घोलवड पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस नाईक एन. पी. मोरे यांच्यामार्फत नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. घोलवड पोलिस ठाणे हद्दीतील बोर्डी बस स्थानक (धर्मशाळा) येथे पोलिस नाईक मोरे वाहतूक शाखा पालघर यांनी ३७वे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत रिक्षाचालक व वाहनचालक यांना लायसन्स काढणे, हेल्मेटचा वापर करणे, सीट बेल्ट लावणे, दुचाकीवर तीन जणांनी बसू नये, अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नये, इन्शुरन्स काढणे, PUC काढणे, भरधाव वेगात वाहन चालवू नये, रिक्षामध्ये नियमानुसार प्रवासी वाहतूक करणे, युनिफॉर्म परिधान करणे इत्यादी सूचना देऊन वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या वेळी रिक्षाचालक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

SCROLL FOR NEXT