मुंबई

अवैधरित्या पिस्टल बाळगणाऱ्या इसमाच्या कोळसेवाडी पोलीसांनी आवळल्या मुसक्या

CD

अवैधरित्या पिस्टल बाळगणाऱ्या एकाला अटक
कल्याण, ता. ७ (वार्ताहर) : नेतीवली परिसरात एका व्यक्तीला अवैधरित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करण निशाद असे त्याचे नाव असून २५ हजार रुपयांचे एक पिस्टल जप्त करण्यात आले आहे.
नेतवली येथे करण निशाद पिस्टल घेऊन फिरत असल्याची बातमी पोलिस पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने परिसरात मंगळवारी (ता. ६) रात्री ११ वाजता सापळा रचून करण निशाद याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये एक स्टीलचे २५ हजाराचे पिस्टल जप्त करण्यात आलेले आहे. करणला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप भालेराव हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Viral News: मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही सुट्टी नाकारली! अखेर लोको पायलटने अधिकाऱ्यासमोरच काढली पँट; रेल्वेतील धक्कादायक प्रकार

Arjun Tendulkar Marriage: अर्जुन-सानियाचं लग्न! तेंडुलकर कुटुंब सजलं, मेहंदी-संगीत सोहळ्यासाठी सेलिब्रेटिंचीही हजेरी; Video Viral

SCROLL FOR NEXT