मुंबई

समृद्धी महामार्गावर ब्लॉक

CD

समृद्धी महामार्गावर ब्लॉक
९ ते १३ जानेवारीदरम्यान १० टप्प्यांत काम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथे गँट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ९ ते १३ जानेवारीदरम्यान १० टप्प्यांत करण्यात येणार आहे. या प्रत्येक टप्प्यादरम्यान कामाच्या ठिकाणी संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांकरिता पूर्णतः थांबविण्यात (ब्लाॅक) येणार आहे. प्रत्येक टप्प्यातील काम पूर्ण झाल्यावर द्रुतगती मार्गावरील संबंधित वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल. या ब्लाॅकची दखल घेत वाहनधारकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन एमएसआरडीसीने केले आहे.
...
कधी, कुठे ब्लाॅक?
९ जानेवार
- मांजरखेड (ता. चांदूर रेल्वे) येथे मुंबई वाहिनीवर दुपारी ३ ते ४ वाजता
- धोत्रा (ता. चांदूर रेल्वे) येथे मुंबई वाहिनीवर दुपारी ३ ते ४ वाजता
- मांजरखेड (ता. चांदूर रेल्वे) येथे नागपूर वाहिनीवर दुपारी १२ ते १ वाजता
...
१० जानेवारी
- वाढोना (ता. धामनगाव रेल्वे) येथे नागपूर वाहिनीवर दुपारी ३ ते ४ वाजता
- खंबाळा (ता. चांदूर रेल्वे) येथे मुंबई वाहिनीवर दुपारी १२ ते १ वाजता
...
१२ जानेवारी
- शहापूर खेकडी (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे नागपूर वाहिनीवर दुपारी ३ ते ४ वाजता
- पाचोड (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे नागपूर वाहिनीवर दुपारी ३ ते ४ वाजता
...
१३ जानेवारी
- देऊळगाव (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे मुंबई वाहिनीवर दुपारी १२ ते १ वाजता
- शहापूर खेकडी (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे मुंबई वाहिनीवर दुपारी १२ ते १ वाजता
- देऊळगाव (ता. नांदगाव खंडेश्वर) येथे नागपूर वाहिनीवर दुपारी ३ ते ४ वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Latest Marathi News Live Update : पुण्यासह राज्यात उन्हाचा तडाखा, सलग दोन दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT