मुंबई

मुलुंड मध्ये योग वर्गाचे आयोजन

CD

मुलुंडमध्ये योग वर्गाचे आयोजन
मुलुंड, ता. १० (बातमीदार) : श्री अंबिका योग कुटीरतर्फे मुलुंड येथे रविवार (ता. ११)पासून नवीन योग वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्गांसाठी महिला, पुरुष तसेच आठ वर्षे व त्यावरील मुलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. योग वर्ग दर रविवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत घेण्यात येणार असून, सकाळी ६.३० वाजता उपस्थिती नोंदणी करण्यात येईल. हे वर्ग मुलुंड पश्चिमेतील गौशाळा म्युनिसिपल शाळा, गोशाळा रोड येथे आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व नागरिकांनी या मोफत योग वर्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ला; भारतीयांच्या मृत्यूने तणाव वाढला, केंद्र सरकारचा इशारा

Nagpur Bench Verdict : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांनाही समान हक्क; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Indian crew killed in Hormuz attack : इराणचा होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजावर हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू तर एक बेपत्ता

T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ

Sangola Political: सांगोला तालुक्यात राजकीय भूकंप! साळुंखे-पाटलांचे पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक..

SCROLL FOR NEXT