मुंबई

मंगळसूत्र खेचून चोरटा पसार

CD

लोकलमध्ये महिलांची मंगळसूत्रे लांबवली
कल्याण: आंबिवली रेल्वे स्थानकात एका महिलेने लोकलमधून दोन प्रवाशांची मंगळसूत्रे खेचून पळ काढला. रेश्मा सोनावळे (५२, रा. आसनगाव) आणि सुजाता रोठे (३४, रा. शहापूर) या महिला कसारा लोकलने प्रवास करत असताना ही घटना घडली. रेल्वेने वेग पकडताच दाराजवळ उभ्या असलेल्या या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून महिला पसार झाली. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात भूकंप! बाजार उघडताच सेंसेक्स 1,600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

T20 World Cup: आज मिळणार पहिला फायलिस्ट! दक्षिण आफ्रिका - न्यूझीलंडमध्ये ईडन गार्डन्सवर रंगणार सेमीफायनल

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील डॉक्टर ताब्यात

Galli Brothers : दुबईतील गलाई बांधव सुरक्षित; युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण

Shahbaz Sharif Viral Post : 'कंडेम' लिहायच्या नादात लिहिलं 'कंडोम'! पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मोठी घोडचूक; 'तो' स्क्रीनशॉट होतोय जगभर व्हायरल

SCROLL FOR NEXT