मुंबई

गोवंशीय प्राण्याचे मांस विक्री करीता आलेल्या इसमास अटक.

CD

गोवंश मांसविक्री करणाऱ्यास अटक
श्रीवर्धन, ता. ९ (वार्ताहर) ः श्रीवर्धन येथे प्रतिबंधित गोवंशीय प्राण्याचे मांस विक्री करण्याकरिता आलेल्या इसमास गुरुवारी (ता. ८) पोलिसांकडून अटक करण्यात आली. शौकत गुलाम काझी हा आरोपी त्याच्या दुचाकीवरून बेकायदा बाळगलेले ३५ किलो वजनाचे गोवंशीय मांस गोणीतून श्रीवर्धनकडे घेऊन येत असताना भट्टीचा माळ येथे निदर्शनास आला. श्रीवर्धन पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २२३चे कलम ३२५ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५च्या कलमानुसार आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप राठोड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

MS Dhoni ला बसला स्पीडचा फटका, अतिघाईमुळे द्यावा लागणार 'इतक्या' रुपयांचा दंड; काय आहे प्रकरण ?

Mumbai-Goa Highway Accident : होळीच्या सणावर विरजण! 18 वर्षाच्या बहिणीचा भावासमोरच दुर्दैवी अंत; खारेपाटणमधील शेट्ये कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT