मुंबई

मराठी शाळा वाचवा

CD

मराठी शाळा वाचवा
समता विद्यामंदिर शाळेचा उपक्रम

घाटकोपर, ता. १० (बातमीदार) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला, तरी प्रत्यक्षात मराठी शिकण्यासाठी मराठी शाळाच दुर्मिळ होत चालल्या आहेत. मराठी भाषेचा खरा समृद्ध वारसा म्हणजे मराठी शाळा असून, त्या वाचवणे ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने ‘मराठी शाळा वाचवा’ हा उपक्रम साकीनाका येथील समता विद्यामंदिर शाळेत राबविण्यात आला.
उपक्रमात शाळेतील विद्यार्थांनी फलक झळकावत आणि घोषणा देत मराठी शाळांचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी शाळा टिकवण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी समता शिक्षण संस्थेचे सचिव राजेश सुभेदार प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच संस्थेच्या कार्याध्यक्षा ज्योती सुभेदार या मार्गदर्शन देत असतात.

फोटो - 010

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed news: 'Dhananjay Munde यांचा संबंध नाही, कराडच्या मुलानेच खून..'

Vaibhav Suryavanshi चे टीम इंडियात लवकरच पदार्पण? 'या' स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या डिटेल्स

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

दादा कोंडकेंच्या निधनानंतर कुणाला मिळाली त्यांची कोट्यवधींची संपत्ती? दादांच्या मृत्युपत्रात नेमकं काय लिहिलेलं?

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT