मुंबई

चिंचघर फाटा परिसरातील खदानीतील पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

CD

खदानीतील पाण्यात बुडून एकाचा मृत्यू
मनोर, ता. १० (बातमीदार) ः चिंचघर फाटा परिसरातील खदानीतील पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. फुंडेल परदेशी सम्यक (वय ३५) असे मृताचे नाव होते. शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी खदानीतील पाण्यात पोहण्यासाठी गेला असताना त्याचा बुडून मृत्यू झाला. फुंडेल सम्यक त्याच्या मित्रासोबत चिंचघर फाटा भागातील खदान परिसरात गेला होता. खदानीतील पाण्यात उतरला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी (ता. १०) सकाळी खदानीतील पाण्यात त्याचा मृतदेह आढळला. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याला फटका! इराण-अमेरिका संघर्षात इराकचं नुकसान; देशात दोन्ही बाजूने हल्ले, देश आर्थिक संकटात

मच्छीमारांना नव्या उत्पन्नाचा मार्ग खुला, रायगड किनारपट्टीवर शैवाल शेती सुरू; प्रशासनाचा नवा उपक्रम

Horoscope : नवा आठवडा, नवी सुरुवात! 16 मार्चचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार गेमचेंजर; अचानक घरी येणार पैसा, ऐकायला मिळेल मोठी बातमी

Latest Marathi Live Update : लातूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात, ३ जणांचा मृत्यू

5,50,00,00,000 इतकी आहे एकट्या आलियाची संपत्ती, 20 मिनिटाच्या सीनसाठी घेते 9 कोटी तर बिझनेसमधून कमावते पाण्यासारखा पैसा

SCROLL FOR NEXT