मुंबई

घोलवडमध्ये काव्य मैफील

CD

घोलवडमध्ये काव्य मैफील
बोर्डी (बातमीदार)ः कोकण मराठी साहित्य परिषद, डहाणू शाखेतर्फे पालघर जिल्ह्यात प्रथमच,घोलवड येथील किनारा कृषी पर्यटन केंद्रात (ता.१०) सायंकाळी ७.३० ते १० वाजता कोमसाप पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे यांच्या पुढाकाराने शेकोटी काव्य मैफिल रंगली. २० कवींनी आशयपूर्ण, विडंबन, विनोदी स्वरचीत कविता सादर केल्या. वर्सोवा येथील कोळी नृत्याचा बादशहा अरुण पेदे वेसावकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait : मोठी बातमी! भारतीय तेल जहाजे अडकलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचा हल्ला; अनेक इराणी जहाजे नष्ट!

Nagpur Crime : चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीला गर्भाशयाची पिशवी फाटेपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, प्रियकराला अटक

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये LPG चा मोठा तुडवडा

‘तुमच्या पोरीचं ५० वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं!’ विशालसोबतच्या चर्चेमुळे रुचिताच्या घरच्यांना त्रास; म्हणाली, ‘पप्पा खूप रडले आणि...’

Kolhapur Water Tax Hike : कोल्हापूर महापालिकेचा पहिला दणका! रहिवासी पाणीपट्टीसाठी १० टक्के दरवाढ निश्चित होणार

SCROLL FOR NEXT