मुंबई

मतदारांना गाठण्याची रस्सीखेच

CD

मतदारांना गाठण्याची रस्सीखेच
रविवारचा मुहूर्त साधत पदयात्रा, रॅलींचा धडाका
भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : मिरा-भाईंदर पालिका निवडणुकीच्या मतदानाला तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराचा आता अंतिम टप्पा सुरू झाला आहे. अशातच प्रचारासाठीचा शेवटचा रविवार असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवारांनी केला.
बहुतांश उमेदवारांनी प्रभागातील प्रचाराच्या एक अथवा दोन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. यात मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. माहितीपत्रके, चिन्ह, पक्षाचे जाहीरनामे पोहोचविण्यात आले आहेत; मात्र आता अडीच दिवसच हातात शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शक्तिप्रदर्शन करून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू झाला आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने उमेदवारांनी सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात केली. प्रभागात पदयात्रा, बाइक रॅली काढण्यात आल्या. वाजत-गाजत निघालेल्या मिरवणुका लक्षवेधक राहिल्या.
--------------------------------
क्रिकेट, धार्मिक कार्यक्रमांना महत्त्व
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र मेहता पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारफेऱ्यांमधून सहभागी झाले होते. रविवारी अनेक ठिकाणी क्रिकेटचे सामने, धार्मिक कार्यक्रमांतून उपस्थित मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Latest Marathi News Live Update : परळीच्या धारावती तांड्यावर 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT