हितेंद्र ठाकूर यांचे कुटुंबीयांसह मतदान विरार, ता. १५ (बातमीदार) ः वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे माजी आमदार क्षितिज ठाकूर, माजी महापौर प्रवीणा ठाकूर आणि कुटुंबीयांनी विरार येथे मतदानाचा हक्क बजावला.