मुंबई

विजयी उमेदवारांना मिरवणूक भोवणार

CD

विजयी उमेदवारांना मिरवणूक भोवणार
भाजपच्या चार नगरसेवकाविरोधात कारवाईची मागणी
भाईंदर, ता.१९ (बातमीदार): मिरा-भाईंदर महापालिकेत मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटर अंतरात विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांनी मनाई केली होती. त्यामुळे निवडून आलेले चार नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेसाठी मतमोजणी सुरू असताना मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात खासगी व्यक्तींना ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास १०० मीटर परिसरात घोषणाबाजी तसेच विजयी मिरवणूक काढण्यास पोलिस आयुक्तांनी मनाई केली होती. असे असताना प्रभाग के २३ चे भाजपच्या नयना म्हात्रे, वर्षा भानुशाली, संजय थरथरे, जयेश भोईर यांनी खुल्या वाहनातून १०० मीटर अंतराच्या आत विजयी मिरवणूक काढली होतीय. तसेच घरासमोर फटाके फोडल्यामुळे आचारसंहितेचे उल्लघंन झाल्याची तक्रार अपक्ष उमेदवार रोहित सुवर्णा यांनी पोलिसांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT