मुंबई

डॉ. एन. डी. पाटील यांच्या कार्याला उजाळा

CD

डॉ. एन. डी. पाटील यांच्या कार्याला उजाळा
कांदिवलीतील शाळेत चौथा स्मृतिदिन साजरा

मुंबई, ता. १९ (बातमीदार) : कांदिवलीतील प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयात शनिवारी (ता. १७) विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा चौथा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थी व शिक्षकांनी पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला.
समारंभाच्या अध्यक्ष स्थानी स्कूल कमिटीचे सदस्य मदनराव चव्हाण होते. समारंभाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. विद्यार्थिनी तनुजा बावडकर व आरोही धुमाळ यांनी एन. डी. पाटील यांच्या प्रेरक आयुष्याबदल माहिती सांगणारी भाषणे केली. विद्यालयातील शिक्षक निवृत्ती प्रबळकर यांनी प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे विचार आणि त्यांच्या नेतृत्वातील विविध चळवळींबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाची सांगता पसायदानाचे करण्यात आली.

फोटो - 761

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT