मुंबई

काशीद समुद्रात बुडून पुण्यातील पर्यटकांचा मृत्यू

CD

काशीद समुद्रात बुडून
पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू
मुरूड, ता. १९ (बातमीदार) : पुणे जिल्ह्यातील हडपसर येथून काशीद समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमनाथ राजेश भोसले (वय २४) असे मृताचे नाव आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ताे बुडाला. साेमवारी सायंकाळी त्याचा मृतदेह साापडला आहे.
भाेसले हा रविवारी मित्रांसमवेत काशीद समुद्रकिनारी आला होता. दुपारी तो समुद्रात पोहण्यास गेला होता. भोसले याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ताे खोल समुद्रात खेचला जाऊन बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला असता ताे सापडला नाही. अखेर त्यांनी मुरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आज सायंकाळी ४ वाजता काशीद समुद्रकिनारी भोसले याचा मृतदेह आढळला. याबाबत मुरूड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर... स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं?

Pension Scheme: NPS पेंशन योजनेतून पैसे काढताना या चुका करू नका; जाणून घ्या पैसे काढण्याचे सर्व नियम

Latest Marathi News Live Update : गॅस सिलेंडर महागला! घरगुती ६० रुपयांनी तर कमर्शियल ११५ रुपयांनी वाढ

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

Karnataka Budget Protest : अर्थसंकल्पाविरोधात भाजपचे ‘खाली चंबू’ आंदोलन; सरकारवर कर्जबाजारीपणाचा आरोप, विधानसौधसमोरून काढला मोर्चा

SCROLL FOR NEXT