मुंबई

भाजप-कोणार्क राड्यामध्ये दोन्ही गटांतील ४४ अटकेत

CD

भाजप-कोणार्क राड्यामध्ये
दोन्ही गटांतील ४४ अटकेत
भिवंडी, ता. १९ (वार्ताहर) : माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर रविवारी केलेल्या दगडफेक आणि हल्ल्याप्रकरणी साेमवारी कोणार्क विकास आघाडी आणि भाजपच्या ४४ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. दाेन्ही गटांनी परस्परविराेधी तक्रारी दिल्या असून, त्यावरून गुन्हे दाखल झाले आहेत.

पाटील यांच्या पॅनेलचा प्रभाग एकमध्ये विजय मिळवताना भाजप आमदार महेश चौघुले यांचे पुत्र मित यांचा पराभव केला. त्यावरून दाेन्ही गट आमनेसामने आले हाेते. निजामपूर पोलिस ठाण्यात परस्पर तक्रारींवरून शेकडाे कार्यकर्त्यांवर गुन्हा नाेंदवला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गटसमोरासमोर आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पांगवले हाेते. त्यानंतर पहाटे काेणार्कच्या ३६, तर आमदार महेश चाैघुले यांच्या गटातील आठ जणांना सायंकाळी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : चार महामार्गांचे लवकरच भूमिपूजन; नितीन गडकरी यांची माहिती

Kolhapur Amababi Temple : पायाला बसणार नाहीत आता चटके; मंदिर परिसर, दर्शन रांग मार्गावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू

Latest Marathi News Live Update : टेंडर वादातून नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक; जीवे मारण्याची धमकी, राहात्यात खळबळ

Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर... स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं?

Pension Scheme: NPS पेंशन योजनेतून पैसे काढताना या चुका करू नका; जाणून घ्या पैसे काढण्याचे सर्व नियम

SCROLL FOR NEXT