मुंबई

जीवनदान महाकुंभअंतर्गत रक्तदान शिबिर

CD

अंबरनाथ, ता. १९ (वार्ताहर) : जगद्‍गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने समाजातील गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, या उद्देशाने ‘जीवनदान महाकुंभ २०२६’ हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत ४ ते १८ जानेवारी दरम्यान विविध ठिकाणी रक्तदान चळवळ राबवली जात आहे. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून अंबरनाथ पूर्व येथील स्वानंद बँक्वेट हॉल येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्‍घाटन नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजीत करंजुळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्वीकृत नगरसेवक विश्वजीत करंजुळे पाटील, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT