मुंबई

मुलुंडमधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

CD

मुलुंडमधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार
मुलुंड, ता. २० (बातमीदार) : मुलुंड शॉपकीपर वेलफेअर असोसिएशनतर्फे नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत मुलुंड विभागातून विजयी झालेल्या भाजपच्या सर्व सहा नगरसेवकांचा सत्कार सोहळा १७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मुलुंडमधील ज्येष्ठ व अभ्यासू नगरसेवक प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे, नील सोमय्या, डॉ. हेतल गाला मॉरवेकर आणि अनिता नंदकुमार वैती आदी विजयी नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. सत्कार सोहळ्यास मुलुंड शॉपकीपर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अतुल कोठारी तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT