ठाणे : महापौरपदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत होणार आहे. त्याआधी विविध पक्षांनी आपल्या गटनेत्यांची निवड पूर्ण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक पवन कदम यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटनेतेपदी अशरफ उर्फ शानू पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.