मुंबई

महापौरपदावरून चर्चांना उधाण

CD

महापौरपदावरून चर्चांना उधाण
वसई-विरार पालिकेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण
विरार, ता. २२ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदासाठीचे आरक्षण खुला (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूर आता कोणाकडे महापौरपदाची जबाबदारी देणार, याची चर्चा रंगली आहे.
वसई-विरार महापालिकेचा कारभारी कोण होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आज महापौरपदासाठी खुला प्रवर्ग (सर्वसाधारण ) आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता महापौर कोण होणार, याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. बहुजन विकास आघाडीच्या विजयात १६ जागा निवडून आणणाऱ्या अजीव पाटील, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल साने, माजी महापौर प्रवीण शेट्टी, कन्हैया भोईर यांची नावे आघाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळ फेरबदल! खराब कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना काढून टाकणार; एकनाथ शिंदेंचे संकेत, पाहा संभाव्य यादी

Rahul Narvekar Video: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पळ का काढला? दादागिरी करुन शेत मोजणीचं काम? नार्वेकर म्हणतात...

Silver Loan Process : चांदी बँकेत गहाण ठेऊन किती लाखांपर्यंत कर्ज मिळतं? जाणून घ्या नवा नियम अन् तुमच्या फायद्याची गोष्ट

स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांना धक्का! 'या' दोन मालिका घेणार निरोप? वाहिनीच्या 'त्या' निर्णयानंतर चर्चेला उधाण

नागपूर नशेच्या गर्तेत, तरुणाईला ड्रग्जचा विळखा; २ महिन्यांत ८८ किलो अंमली पदार्थ जप्त, ४१ गुन्हे नोंद

SCROLL FOR NEXT