मुंबई

महिलांच्या अधिकारांवरील कायद्यांवर मालवणीत मार्गदर्शन सत्र

CD

महिलांच्या अधिकारांवरील कायद्यांवर मालवणीत मार्गदर्शन सत्र
मालाड, ता. २२ (बातमीदार) ः राष्ट्र सेवा दल, मालवणी, सफल विकास वेल्फेअर सोसायटी तसेच नेटवर्क फॉर एम्‍पॉवर्मेंट एज्युकेशन डेव्हलपमेंट अँड अवेरनेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतामधील महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करणारे कायदे’ या विषयावर एक महत्त्वपूर्ण चर्चा व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. या सत्रात विविध समुदायांतील पर्सनल लॉ (वैयक्तिक कायदे) यांचाही समावेश असणार आहे. हे मार्गदर्शन सत्र शनिवारी (ता. २४) दुपारी २.३० वाजता, सफल लर्निंग सेंटर, गुजराती चाल, फेरोझा बेकरीच्या मागे, मालवणी क्रमांक ३, मालाड (पश्चिम) येथे होणार आहे. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व महिला अधिकार कार्यकर्त्या कुतुबजहाँ किदवाई या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT