मुंबई

चिंचघर येथे भक्तांचा मळा

CD

चिंचघर येथे भक्तांचा मळा
वाडा, ता. २२ (बातमीदार) ः तालुक्यातील चिंचघर येथील पुरातन चिंतामणी मोरेश्वर मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या चिंतामणी मोरेश्वरला शिवकालीन इतिहास असून माघी गणेश जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. २२) हजारो गणेशभक्तांनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
चिंतामणी मोरेश्वर संस्थांच्या वतीने परंपरेनुसार गणेश जयंती उत्सवाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल दोन दिवसांपासून सुरू झाली होती. होमहवन, भजन, कीर्तन, प्रवचन, भक्तिगीते, भाविकांसाठी भंडाऱ्यात हजारो भाविक सहभागी झाले. येथे माघी गणेशोत्सवाला दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. यंदा संस्थांच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आल्याने भाविकांची गैरसोय झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

SCROLL FOR NEXT