मुंबई

ऋषभ पंत व रवींद्र जडेजा एसबीआय लाइफचे ब्रँड ॲम्बेसिडर

CD

ऋषभ पंत व रवींद्र जडेजा एसबीआय लाइफचे ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई, ता. २२ : क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांची एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते विम्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करतील, असे कंपनीचे एमडी व सीईओ अमित झिंगरन यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या एका विशेष समारंभात ही घोषणा करण्यात आली. पंत आणि जडेजा हे जॉली व पॉली ही टोपण नावे धारण करून कंपनीच्या विमा संदर्भातील जनजागरण मोहिमांमध्ये सहभागी होतील आणि लोकांना विमा काढण्याचे फायदे सांगून विमा योजनांचा प्रसार व प्रचार करतील. याप्रसंगी या दोघांनी उपस्थितांना विम्याचे महत्त्व सांगून सुरक्षित सवयी, सुरक्षित वाहन चालविण्याबाबत आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT