मुंबई

मुंबईत वर्षातील सहावे अवयवदान

CD

मुंबई : पवई येथील डॉ. एल. एच. हिरानंदानी रुग्णालयात गुरुवारी (ता. २२) यकृतदानाची नोंद झाली. ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी निर्णय घेत अवयवदानास संमती दिली. हे वर्षातील सहावे अवयवदान आहे. दरम्यान, पाचवे अवयवदान मंगळवारी (ता. २०) वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयात पार पडले. ६४ वर्षीय पुरुष रुग्णाच्या मृत्यूनंतर यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडे दान करण्यात आली. या अवयवदानामुळे तीन रुग्णांना नवे जीवन मिळेल. ही ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर संगीता देसाई यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Storage: भारतात पेट्रोलचा साठा कसा आणि कुठे केला जातो? जाणून घ्या भारताच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हची संपूर्ण माहिती

Arjun Tendulkar Marriage: अर्जुनचं लग्न लागलं, वरमाळा घालताच सानियाला मारली मिठी; सचिन-अंजली अन् साराही खूश; Video Viral

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात महापौरांचा जनता दरबार; नागरिकांच्या प्रश्नांना थेट न्याय देण्याची ग्वाही

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

Badlapur Crime: तस्करीचे धागे नाशिकपर्यंत! स्त्रीबीजप्रकरणी अटक डॉक्टरला पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT