महाराष्ट्र सदन प्रकरणाचा घटनाक्रम
२००५-२००६ : भुजबळ सार्वजनिक बांधकाममंत्री असताना दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामासाठी चमणकर डेव्हलपर्सला निविदांशिवाय बेकायदा कंत्राटे दिल्याचा आरोप
२०१५ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भुजबळांविरोधात गुन्हा दाखल. त्या आधारावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘पीएमएलए’अंतर्गत गुन्हा दाखल केला.
१ फेब्रुवारी २०१६ : ईडीने भुजबळांचे पुतणे समीर यांना अटक केली.
१४ मार्च २०१६ : १० तासांच्या चौकशीनंतर छगन भुजबळांना ईडीकडून अटक.
४ मे २०१८ : दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांना जामीन मंजूर.
३१ जुलै २०२१ : संबंधित एसीबी भ्रष्टाचार प्रकरणात भुजबळ आणि इतरांची दोषमुक्तता.
१६ सप्टेंबर २०२५ : मुंबई उच्च न्यायालयाकडून विकसक (चमणकर बंधू) पीएमएलए खटला रद्द.
२३ जानेवारी २०२६ : विशेष पीएमएलएने छगन भुजबळ, त्यांचा मुलगा आणि पुतण्या यांना दोषमुक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.