मुंबई

महापौरपदासाठी नगरसेविकांचे लॉबिंग

CD

महापौरपदासाठी नगरसेविकांचे लॉबिंग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईचे महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे भाजपमधील खुल्या प्रवर्गातील अनुभवी महिला नगरसेविकांत महापाैरपदासाठी चुरस निर्माण झाली असून लॉबिंग सुरू झाले आहे. या पदावर कोण असेल, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेत यंदा १३० महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यात भाजपकडे ८९ पैकी ४९ महिला नगरसेविका आहेत. त्यातील काही ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेविकांचा महापौरपदासाठी पक्षात विचार सुरू आहे. या पदासाठी कोणाची निवड हाेईल, याबाबत पक्षातही तर्कवितर्क सुरू आहे. भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन नगरसेविकांनीही लॉबिंग सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
....
ही नावे चर्चेत
मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणानंतर महापौरपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता लागली आहे. भाजपकडून महापौरपदाचे दावेदार म्हणून विविध नावे चर्चेत आहेत. तेजस्वी घोसाळकर, रितू तावडे, राजश्री शिरवडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, रितू तावडे, आशा मराठे, शीतल गंभीर या नावांची चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: इराणने युद्धाचे नियमच बदलले! F-25, F-22 जेट्स अन् शक्तिशाली मिसाईल्सला तोंड देणारं तंत्रज्ञान पहिल्यांदाच जगासमोर

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडर टंचाईचा परिणाम; इंडक्शन शेगड्यांची दुपटी किमतीने विक्री, कोळसा व डिझेल शेगड्यांनाही वाढती मागणी

Pune Fire : शनिवारवाड्याजवळ पालापाचोळ्याला आग; नारायण दरवाजाला आगीची झळ

Pune News : पथारी शुल्कात ७५ टक्के कपात करा; स्थायी समितीपुढे ठराव

Gas Cylinder Shortage : कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा

SCROLL FOR NEXT