मुंबई

माणगाव कोंडीतून सुटका कधी ?

CD

कोंडीमुळे प्रवासी त्रस्त
श्रीवर्धन, ता. २४ (बातमीदार) : सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे शेकडो प्रवासी कोकणातील पर्यटनस्थळांकडे जात आहेत. तर माणगाव येथील एसटी बस स्थानकात प्रचंड गर्दी आणि इंदापूर-माणगाव राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
शनिवारी (ता. २४) सकाळपासूनच माणगाव एसटी बस स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. पुणे, मुंबई आणि इतर शहरांमधून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो नागरिक कोकणाकडे निघाले होते. इंदापूर-माणगाव राष्ट्रीय महामार्गावरही वाहतुकीचा प्रचंड ताण होता. कोकणाकडे जाणारी आणि परत येणाऱ्यांची लांब रांग लागली होती. स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रवाशांच्या मोठ्या संख्येमुळे संतुलन साधणे अवघड झाले. माणगाव बायपास रोड झाला तरच माणगावमधील कोंडीतून सुटका होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Maharashtra Heatwave Alert : राज्यात सूर्याचा प्रकोप! अमरावतीने ओलांडली चाळीशी; पुढील 24 तास तुमच्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

Uttar Pradesh: तरुणांच्या हाताला काम! योगी सरकार ३३४९ कोटी रुपये खर्चून लाखो तरुणांना बनवणार 'कुशल'

SCROLL FOR NEXT