मुंबई

नियमभंग करणाऱ्या स्कूल वॅनवर कारवाई करावी

CD

नियमभंग करणाऱ्या स्कूल व्हॅनवर कारवाई करावी
आरपीआयची मागणी
मालाड, ता. २५ (बातमीदार) : उत्तर मुंबईत शाळा व खासगी स्कूल व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचा आरोप करून बेकायदा व नियमबाह्य विद्यार्थी वाहतुकीविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) पक्षाने कठोर कारवाईची मागणी केली आहे.
आरपीआय (अ) उत्तर मुंबई जिल्ह्याचे सचिव विनोद पांडुरंग घोलप यांनी अपर पोलिस आयुक्त व सहाय्यक पोलिस आयुक्त (वाहतूक) यांना निवेदन देत मालाड, गोरेगाव, कांदिवली व बोरिवली परिसरात सुरू असलेल्या बेकायदा स्कूल व्हॅनवर कारवाईची मागणी केली आहे.
नियमभंग करणाऱ्या स्कूल व्हॅनवर तत्काळ कारवाई करावी, वाहन जप्ती, महिला अटेंडंटची सक्ती व निष्काळजी शाळा व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आरपीआय (अ)कडून करण्यात आली आहे.

फोटो - 515

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा; महापौर पदावरून वाद चिघळला

SCROLL FOR NEXT