मुंबई

मिरा-भाईंदरची महापौर निवड ३ फेब्रुवारीला

CD

मिरा-भाईंदरची महापौर निवड ३ फेब्रुवारीला
भाईंदर, ता.२५ (बातमीदार): मिरा भाईंदर महापालिकेच्या महापौर पदासाठी येत्या ३ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. मिरा भाईंदरचे महापौर पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे. ९५ पैकी भाजपकडे ७९ संख्याबळ असल्याने महापौर भाजपचाच होणार, हे निश्चित आहे. मात्र, कोणत्या महिला नागरसेविकेला मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. महापौर निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. दरम्यान महापालिका प्रशासनाकडून नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. महासभेच्या सभागृहाचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले आहे. महापौर, उपमहापौर त्याचप्रमाणे अन्य पदाधिकाऱ्यांची दालने सज्ज करण्यात येत आहेत. २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपुष्टात आल्यापासून सुमारे साडेतीन वर्षे ही दालने पदाधिकाऱ्यांची प्रतिक्षेत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT